भंडारा पोलीस सायबर बॉट

सायबर सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम!

मुख्य पृष्ठावर परत जा

सायबर बॉट: ओळख

हा बॉट भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे संरक्षण करण्यास आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यास मदत करेल.
भंडारा जिल्हा पोलिसांनी "भंडारा पोलीस सायबर बॉट" हा व्हॉट्सॲप-आधारित ऑटो-मॅसेजिंग चॅटबॉट सुरू केला आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, नागरिकांना तातडीने मदत मिळावी, स्थानिक भाषांमध्ये सायबर जागरुकता वाढवण्यासाठी, नागरिकांना – विशेषतः महिलांना – सायबर गुन्ह्यांविषयी तात्काळ मदत व मार्गदर्शन करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सायबर सुरक्षेचे शिक्षण देण्यासाठी हा बॉट तयार करण्यात आला आहे.
👉 संपर्क: 7447470100, ईमेल: cyber.bhandara@mahapolice.gov.in
👉 “Help” किंवा “मदत” असा मेसेज पाठवला की बॉट सक्रिय होतो.
👉 ऑनलाइन फसवणूक, छेडछाड, ओळख चोरी अशा समस्यांवर त्वरित सल्ला व मदत मिळते.
हा उपक्रम नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी व महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

सायबर बॉटला भेट द्या →

व्हिडिओद्वारे समजून घ्या

व्हिडिओद्वारे समजून घ्या

सायबर सुरक्षा प्रेझेंटेशन

व्हिडिओ पहा

सायबर सुरक्षा चित्रे

पासवर्ड सुरक्षा

मजबूत पासवर्ड वापरा

ईमेल सुरक्षा

संशयास्पद ईमेल उघडू नका

मोबाइल सुरक्षा

अज्ञात अॅप्स इन्स्टॉल करू नका

फिशिंग चेतावणी

फेक वेबसाइटवर माहिती द्यू नका

ऑनलाइन पेमेंट

सुरक्षित पेमेंट गेटवे वापरा

सामाजिक नेटवर्क

वैयक्तिक माहिती शेअर करू नका

डेटा बॅकअप

नियमित बॅकअप घ्या

अँटीवायरस

अँटीवायरस सॉफ्टवेअर वापरा

दुफेरी ऑथेंटिकेशन

2FA सक्षम करा

सॉफ्टवेअर अपडेट

नियमित अपडेट करा

या व्हिडिओमध्ये, नागरिकांना सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे संरक्षण करण्यास आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यास सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

हा उपक्रम नागरिकांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी व महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

आमच्याशी संपर्क साधा