भंडारा पोलीस जीपीएस प्रणाली

जीपीएस प्रणाली अभिनव उपक्रम!

मुख्य पृष्ठावर परत जा

जीपीएस: ओळख

मा. पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे संकल्पनेतून भंडारा पोलीस दलातील सर्व पोलीस स्टेशन व शाखेतील एकूण 65 चारचाकी व 67 दुचाकी पोलीस वाहंनाना जी.आय.एस. चा नाविण्यपुर्ण वापर करून जी.पी.एस. बसविण्यात आलेले आहे. जिल्हयातील पोलीस वाहने किती वेगाने चालतात व कोठे कोठे फिरत आहेत, तसेच किती किलो मिटर प्रवास केला आहे, याबाबत माहिती घेता येते. या प्रणालीचा वापर 1) रात्रगस्त, 2) अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, 3) मालमत्तेचे गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी होतो.
तसेच पोलीस मुख्यालय भंडारा येथील मणुष्यबळाचा वापर करून एकूण 04 प्रतिबंधक पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक हे 04 उपविभागमध्ये गस्त करतात. सपुर्ण जी.पी.एस. प्रणालीवर मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधिक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांची देखरेख (Monitoring) असते.

जीपीएस भेट द्या →

व्हिडिओद्वारे समजून घ्या

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

जीपीएस प्रणालीमुळे पोलीस खात्याचे काम अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक होते

आमच्याशी संपर्क साधा