सायबर पोलीस स्टेशन कडून गणेश मंडळांना भेटी देऊन सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
Helmet Wear
"Safety First, Helmet Must Cyber Awareness Post.
Sextortion Scam
“Sextortion is a crime — not your fault.”
Google Search
**“Call wisely, not blindly — fake helplines are deadly.”**
सायबर पोलीस स्टेशनकडून पोलिस स्टेशन मोहाडी,आंधळगाव,तुमसर हद्दीतील गणेश मंडळांना भेटी देऊन सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
सायबर पोलीस स्टेशनकडून पोलिस स्टेशन मोहाडी,आंधळगाव,तुमसर हद्दीतील गणेश मंडळांना भेटी देऊन सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
1
1
2
2
4
4
5
5
6
6
CEIR Portal
मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास www.ceir.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून कारधा मध्ये प्रकाश हायस्कूल येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'सायबर'चे धडे!
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून लाखांदूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'सायबर'चे धडे!
Telegram Scam
क्लिक करण्यापूर्वी थांबा! तो "मोफत चित्रपट" डाउनलोड एक धोकादायक सापळा असु शकते जो तुमचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी तयार आहे. तात्पुरत्या मनोरंजनासाठी तुमचे सर्वस्व गमावू नका. टेलिग्राम मूव्ही डाउनलोड घोटाळेपासुन सावध रहा!
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन भंडारा कडून गर्रा/बघेडा, नाका डोंगरी येथील शाळेमध्ये सायबर जनजागृती करण्यात आले.
cyber awareness program
CVV, ATM पिन, अकाऊंट डिटेल्स, OTP, पासवर्ड यांसारखी माहिती तुम्ही कोणासोबतही कधीही शेअर करू नये.
cyber awareness program
तुमची एक चुक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथील 100 ते 150 विद्यार्थी विद्यार्थिनींना सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून कारधा मध्ये अभियांत्रिक पांडव कॉलेज येथे विद्यार्थी विद्यार्थ्यांना सायबर चे धडे.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून करधा,प्रकाश शाळा येथे जावून सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
Fake E-Commerce site
आकर्षक ऑनलाइन ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका! ???? 'आता खरेदी करा' (Buy Now) वर क्लिक करण्यापूर्वी, वस्तू आणि विक्रेता यांची खात्री करून घ्या. मोठी सूट देणारे बनावट सौदे तुम्हाला निराश करू शकतात किंवा तुमचे नुकसान करू शकतात. विचार करून क्लिक करा!
CDR ANALYSIS
भंडारा सायबर पोलीस स्टेशन कडून विविध पोलीस स्टेशन चे सायबर पथकांना CDR ANALYSIS बाबत प्रशिक्षण दिले.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून करधा,जिल्हा पारिषद प्राथमिक शाळा अंबाडी येथे जावून सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा येथील 100 ते 150 विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायबर जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून कारधा मध्ये पांडव कॉलेज येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'सायबर' चे धडे!
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून कारधा मध्ये प्रकाश हायस्कूल येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'सायबर'चे धडे!
cyber awareness program
सायबर पोलीस स्टेशन कडून लाखांदूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना 'सायबर'चे धडे!
cyber awareness program
सायबर पोलिसांनी साकोली येथील सार्वजनिक ठिकाणी 'सायबर जनजागृती' बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness program
लक्षात ठेवा, जलद पैसा म्हणजे मोठा धोका! स्कॅमर (Scammers) तुम्हाला फसविण्यासाठी तत्पर असतात.
सुरक्षित कसे राहाल?
✅ ॲप्स फक्त अधिकृत ॲप स्टोअरमधूनच डाउनलोड करा.
cyber awareness program
Red flags are flying! ????????
If your "job offer" comes with a bill, it's a scam. Be smart, be safe.
cyber awareness program
The reality of digital blackmail is terrifying, but you are not alone. If you are a victim of sextortion,
STOP responding. DO NOT PAY. Immediately contact the authorities. Save all the evidence.
Dial 1930 or 1945
Register a complaint at cybercrime.gov.in
cyber awareness program
सायबर पोलिसांनी पो.स्टे. जवाहरनगर, कारधा, लाखनी, हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी 'सायबर सुरक्षा' बाबत मार्गदर्शन केले.
Awareness
66th Accused of various crimes Deported from Bhandara Distric
cyber awareness program
सायबर पोलिसांनी साकोली येथील सार्वजनिक ठिकाणी 'सायबर जनजागृती' बाबत मार्गदर्शन केले.
Bhandara Police
सायबर पोलिसांनी पो. स्टे. आंधळगाव हद्दीतील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील विद्यार्थ्यांना 'सायबर सुरक्षा' बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness program
सायबर पोलिसांनी जिल्हा परिषद विद्यालय, आंधळगाव येथील विद्यार्थ्यांना 'सायबर सुरक्षा' बाबत मार्गदर्शन केले.
cyber awareness
डिजिटल फसवणुकीचा नवा चेहरा-डीपफेक!
एखाद्याचा आवाज किंवा चेहरा वापरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न झाला, तर सावध राहा. सत्यता पडताळा आणि संशयास्पद संदेशांवर अथवा माहितीवर विश्वास ठेवू नका.