कल्याण शाखा
About Us
भंडारा जिल्यातील पोलीस कल्याण शाखेतर्फे विवीध उपक्रम राबविले जातात. पोलीस कल्याणकारी उपक्रमाअंर्तगत विवीध वस्तु भांडार, गॅस दुकान,सबसिडअरी कँन्टीन, व्यायामशाळा,ईत्यादी असुन वरीष्ट पोलीस अधिकारी करीता पोलीस रेस्ट हाउसची व्यवस्था आहे तसेच सर्व पोलीस अधिकरी व कर्मचारी यांच्या प्रकुतीचा दर्जा चांगला राहावा यासाठी दररोज पोलीस मुख्यालय भंडारा येथे योग प्रशिक्षकाव्दारे योगाचे धडे दीले जातात.