मुख पृष्ठ | भंडारा पोलीस
वरिष्ठ पोलीस अधिकारी

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

BDDS / DOG UNIT

About Us

बॉम्ब शोधक व नाशक पथक, भंडारा पोलीस दलातील हे एक महत्त्वाचे विभाग आहे येथे घातपात विरोधी तपासणी करण्यात येते. बॉम्ब शोधक व नाशक पथक, शाखेचे प्रमुख कार्य: मर्मस्थळांची तपासणी - बॉम्ब शोधक व नाशक पथक, भंडारा पोलीस दलातील हे एक महत्त्वाचे विभाग आहे येथे घातपात विरोधी तपासणी करण्यात येते. बॉम्ब शोधक व नाशक पथक, शाखेचे प्रमुख कार्य: मर्मस्थळांची तपासणी - छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील सर्व मर्मस्थळांची घातपात विरोधी श्वना मार्फत व आधुनिक उपकरणा मार्फत तपासणी करण्यात येते. रेल्वेस्टेशन तपासणी- भंडारा जिल्हा हददीतील रेल्वे स्टेशन येथेही घातपात विरोधी तपासणी करण्यात येते. व्ही.आय.पी सुरक्षा :- राज्य गुप्तवार्ता विभाग दादर म.रा.मुंबई यांचे कार्यालयाकडुन वेळोवेळी आदेशीत झाल्याप्रमाणे भंडारा जिल्हयात व जिल्हयाचे बाहेर हिवाळी अधिवेशन बंदोबस्त व व्ही.आय.पी व व्ही.व्ही.आय.पी यांचे दौऱ्यांचे वेळी त्यांचा वाहन ताफा रोड सर्च कार्यक्रमाचे ठिकाणाची घातपात तपासणी करण्यात येते. धार्मीक कार्यक्रम ठिकाणी तपासणी :- जिल्हयात मोठ मोठे धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन व गर्दीच्या ठिकाणी सुध्दा तेथील कार्यक्रमाचे ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येते. येथील सर्व मर्मस्थळांची घातपात विरोधी श्वना मार्फत व आधुनिक उपकरणा मार्फत तपासणी करण्यात येते. रेल्वेस्टेशन तपासणी- भंडारा जिल्हा हददीतील रेल्वे स्टेशन येथेही घातपात विरोधी तपासणी करण्यात येते. व्ही.आय.पी सुरक्षा :- राज्य गुप्तवार्ता विभाग दादर म.रा.मुंबई यांचे कार्यालयाकडुन वेळोवेळी आदेशीत झाल्याप्रमाणे भंडारा जिल्हयात व जिल्हयाचे बाहेर हिवाळी अधिवेशन बंदोबस्त व व्ही.आय.पी व व्ही.व्ही.आय.पी यांचे दौऱ्यांचे वेळी त्यांचा वाहन ताफा रोड सर्च कार्यक्रमाचे ठिकाणाची घातपात तपासणी करण्यात येते. धार्मीक कार्यक्रम ठिकाणी तपासणी :- जिल्हयात मोठ मोठे धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन व गर्दीच्या ठिकाणी सुध्दा तेथील कार्यक्रमाचे ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करण्यात येते.





पोर्टफोलिओ अधिकारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक


सदानंद वाघमारे

सदानंद वाघमारे

पोलीस उपनिरीक्षक




  Control Room (112)     Child Helpline (1098)      Women Helpline (1091)     Ambulance (108)     Fire (101)     Cyber Crime (1930)     National Highway (1033)     Vigilance (1064)     Sr Citizen (1291)     Traffic (1095)     Missing Person  (1094)     Police (112)