ऑक्टोबर महिन्यात गोबरवाही पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक देऊन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
1
Police Station Gobarwahi
Maharashtra Police
ऑक्टोबर महिन्यात मोहाडी पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना द्वितीय क्रमांक देऊन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
2
Police Station Mohadi
Maharashtra Police
ऑक्टोबर महिन्यात पालांदूर पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना तृतीय क्रमांक देऊन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.