मोटार परिवहन विभाग
About Us
मोटार परिवहन विभागात अधिकारी व पोलिस कर्मचारी वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहनचालकांचे प्रशिक्षण आणि वाहनांची दुरुस्ती यासाठी तैनात केलेली असतात. मोटार परिवहन विभाग भंडारा येथे एकूण २३९ पोलीस वाहनांचा समावेश आहे. ४ सार्विलियन्स वाहने आहेत . १ वज्र वाहन आहेत. एस्कॉर्ट पायलट करीता स्कॉर्पिओ न्यू बोलेरो वाहने व बंदोबस्त करीता मोठे बसेस वाहन उपलब्ध आहेत. बिट मार्शल करीता टू व्हीलर वाहने उपलब्ध आहेत सर्व वाहनांना सिक्वेन्शियल लाईट विथ पीए सिस्टम अँड सायरन बसवलेले आहेत.. मोटार परिवहन विभाग सर्व पोलिस वाहनांचा देखभाल दुरूस्ती करीता कटिबंध आहेत.
