Hon'ble Chief Minister, Maharashtra State
Hon'ble Dy Chief Minister, Maharashtra State
Hon'ble Dy Chief Minister, Maharashtra State
DGP, Maharashtra State
Additional Charge Spl. Inspector General of Police, Nagpur Range
Superintendent Of Police, Bhandara
लोकप्रिय माहिती
प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी भंडारा पोलीस कटिबध्द आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायदयांची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृत्तींचे रक्षण तसेच अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या ह्या प्रयत्नांना साथ दयावी ही विनंती.आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून भंडारा सुरक्षित आणि समृध्द बनेल याची मला खात्री वाटते.
श्री. नूरुल हसन, भा.पो.से.
पोलीस अधीक्षक, भंडारा.